ID: vsoft.ezpschool2
Version: One
File Size: 31Mb
eZpSchool - 2nd Std Screenshots
eZpSchool - 2nd Std Details
इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये ई बुक स्वरुपामध्ये पाठ्यपुस्तकांंचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे ॲप वापरल्यास शाळेमध्ये पाठ्यपुस्तके आणण्याची आवश्यकता नाही. शाळेमधील शिक्षकवृंद या ॲपचा वापर टॅब अथवा मोबाईल वर करुन विद्यार्थ्यांना उत्तमरित्या अध्यापन करु शकतात. सदरची ई बुक्स बालभारती, महाराष्ट्र शासन यांच्या संकेतस्थळावर डाऊनलाेडसाठी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
या लिंकवरुन पुस्तके डाऊनलोड करुन अध्यापनासाठी वापरता येतील.
या ॲपमध्ये वापर सुलभतेसाठी या साईटवरील पुस्तकांची फक्त लिंक देण्यात आली आहे.
Download eZpSchool - 2nd Std One APK
>